Navnath Maharaj

श्री नवनाथ गड अभ्यासिका गोकुळ

📍 लोकेशन : श्री नवनाथ गड अभ्यासिका, गोकुळ क्लिक करा

स्थापना: १६ ऑक्टोबर २०२१ | 📆 दिनांक: | 🕒 वेळ:

संदेश :
गोकुळ तसेच बाहेरील गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शांत आणि स्वच्छ वातावरणात अभ्यास करता यावा या उद्देशाने नवनाथ गड गोकुळ येथे अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. येथे शालेय, महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करू शकतात. गोकुळ गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शांत आणि स्वच्छ वातावरणात अभ्यास करता यावा या उद्देशाने नवनाथ गड येथे अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. येथे शालेय, महाविद्यालयीन तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करू शकतात.

🎯 उद्दिष्ट

  • विद्यार्थ्यांना शांत वातावरणात अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देणे
  • गावातील तसेच गावाबाहेरील होतकरू विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका उपलब्ध करून देणे
  • स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे
  • गावातील तसेच गावाबाहेरील विद्यार्थ्यांना एकत्र अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देणे

⭐ सुविधा

  • शांत व स्वच्छ अभ्यासाचे वातावरण
  • मोफत Wi-Fi इंटरनेट सुविधा
  • टेबल व खुर्च्यांची योग्य व्यवस्था
  • पुरेसा प्रकाश व्यवस्था
  • पंख्याची सुविधा

📜 नियम

  • अभ्यासिकेत पूर्ण शांतता राखावी
  • मोबाईल फोन सायलेंट मोडमध्ये ठेवावा
  • अभ्यासिकेची स्वच्छता राखावी
  • गोंधळ किंवा मोठ्याने बोलणे टाळावे

📍 स्थळ व वेळ

स्थळ: नवनाथ गड, गोकुळ

वेळ: ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी २४ तास खुली आहे